Shocking News : वडिलांचा मृत्यू होताच जमिनीच्या वाटणीचा वाद, दोन दिवस घरातच ठेवावे लागले प्रेत; हिस्सा मिळताच मुलीने केले अंत्यसंस्कार

Daughter Performs Last Rites : वडिलांचा मृत्यू तिच्या आजोबा आणि काकांमुळे झाल्याचा आरोप केला. माहिती मिळताच पोलिसांनी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Family members and police present as daughter performs last rites of her father in Uttar Pradesh after a two-day delay due to land dispute.

Family members and police present as daughter performs last rites of her father in Uttar Pradesh after a two-day delay due to land dispute.

esakal

Updated on

Summary

  1. उत्तर प्रदेशात जमीन वाटणीच्या वादामुळे वडिलांचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवावा लागला.

  2. मुलगी शिल्पीने हिस्सा मिळाल्यानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार केले.

  3. शिल्पीने आजोबा आणि काकांवर वडिलांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला असून पोलीस चौकशी सुरू आहे.

Shocking Land Dispute Case : उत्तर प्रदेशातील एका गावात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या वाटणीवरून वाद झाल्याने मृतदेहाचे अंत्यसंस्कार दोन दिवस होऊ शकले नाहीत. वाटणी झाल्यानंतर आणि मुलीने मृत वडिलांवर अंत्यसंस्कार केले. औरेखी या गावातील रहिवासी ५२ वर्षीय सुरेश कुमार शनिवारी अचानक आजारी पडले. मोठा भाऊ त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयता घेऊन गेला. ते उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले पण काही वेळातच त्यांचे निधन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com