Valentine Day Quotes : व्हॅलेंटाइन डे ला आयुष्यातील खास व्यक्तींना पाठवा हे खास मेसेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Day Quotes

Valentine Day Quotes : व्हॅलेंटाइन डे ला आयुष्यातील खास व्यक्तींना पाठवा हे खास मेसेज

Valentine Day Quotes : आज प्रेम युगूलांचा खास दिवस, अर्थात व्हॅलेंटाइन डे. प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची लोक आवर्जून वाट बघतात. व्हेलेंटाईन डे चा आनंद द्विगुणित करण्यासाठी या दिवशी खास गिफ्ट्स देखील दिली जातात. तेव्हा आजच्या दिवसाची सुरुवात व्हॅलेंटाइन स्पेशल मेसेज पाठवून करा.

1) "मला माझे आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचे आहे 

रोज सकाळी सकाळी तुला गुड मॉर्निंग विश करायचं आहे

 प्रत्येक तास मी प्रेम करतो हे एकमेकांना सांगत बसायचं नाही

 तर जो आणि जसा क्षण मिळेल तसा तो मनसोक्त जगायचा आहे

 थंडगार रात्री तुझ्या गळ्यावर उबदार श्वासांची माळ सजवायची आहे

 हळू हळू तुझं बालपण जिवंत करायचं आहे

Happy Valentine Day

2) कसा विसरू तुला मी एका मिनिटासाठी तरी

 जेव्हा प्रेम झालंय आणि साथ हवी आहे जन्मभराची

 Happy Valentine Day

3) माझ्या चेह-यावरील हसू आहेस तू 

माझ्या धडधडणा-या हृदयातील श्वास आहेस तू 

माझ्या हसणा-या ओठांवरील सुंदरता आहेस तू 

ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत ती माझी सर्वस्व आहेस तू 

Happy Valentine Day

4) प्रत्येक क्षणाने म्हटलंय एका क्षणाला क्षणभरासाठी

 माझ्या समोर ये पळभराची ती साथ

 अशी काही असो की रोमारोमात तूच बहरून येऊ दे..! 

Happy Valentine Day

5) प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं 

 हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं 

Happy Valentine Day

6) तुझे माझे नाते असे असावे जे 

शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे

 कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी 

 मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे

काही हिंदी मेसेज

7) अरमान कितने भी हो, आरज़ू तुम ही हो

गुस्सा कितना भी हो, प्यार तुम ही हो,
ख्वाब कोई भी हो, उस में तुम ही हो!
Happy Valentine Day Love!

8) मेरी बस एक तमन्ना थी जो हसरत बन गई,
कभी तुमसे दोस्ती थी अब मोहब्बत बन गई
कुछ इस तरह शामिल हुए तुम जिंदगी में,
सिर्फ तुम्हें ही सोचते रहना मेरी आदत बन गई। (Love Quotes)

Happy Valentine Day Love!

9) अल्फ़ाज़ की शक्ल में एहसास लिखा जाता है
यहां पानी को भी प्यास लिखा जाता है
मेरे जज्बात से वाकिफ हैं मेरे आजम,
मैं प्यार लिखूं तो तेरा नाम लिखा जाता है (Valentine Day)

Happy Valentine Day Love!

10 ) दिल ये मेरा तुमसे प्यार करना चाहता है,
अपनी मोहब्बत का इजहार करना चाहता है
देखा है जब से तुम्हें मैंने, ए मेरे सनम,
दिल सिर्फ तुम्हारा ही दीदार करना चाहता है

Happy Valentine Day Love!