Hidden Village: इतिहास बाहेर आला! महाराष्ट्रात 74 वर्षांपासून पाण्याखाली दडलेलं गाव अचानक समोर; पर्यटकांची झुंबड, Viral Video...

Historic Bamnoli Village Emerges Again as Koyna Water Levels Recede : शिवसागर जलाशय आटताच १९५२ पूर्वीचे गाव समोर; विस्थापितांचे अश्रू, पर्यटनाची संधी आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर संकट
Lost for 74 Years: The Village Emerging from Beneath Koyna's Waters

Lost for 74 Years: The Village Emerging from Beneath Koyna's Waters

esakal

Updated on

सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी पातळी लक्षणीयरीत्या खालावल्याने १९५२ पूर्वीच्या काळातील बामणोली गावाचे अवशेष पुन्हा एकदा दृश्यमान झाले आहेत. या घटनेमुळे ऐतिहासिक आणि भावनिक जागृती निर्माण झाली असून, पर्यटकांसह पुनर्वसित गावातील मूळ रहिवाशांची मोठी गर्दी उमटली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com