Video Viral: ''पागल झालास.. पप्पाला घेऊन आलास'', गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप, पठ्ठ्या बापालाच घेऊन गेला, मग तिने झापझाप झापलं

Girlfriend blocks boyfriend he brings father to convince her dramatic video goes viral: सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गर्लफ्रेंडने शेवटी त्याला अनब्लॉक केलं, तेव्हाच तो निघून गेला.
 dramatic video goes viral

dramatic video goes viral

esakal

Updated on

Love Story Viral: सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात गर्लफ्रेंडने ब्लॉक केल्याने एक तरुण निराश झाल्याचं दिसतंय. त्याने चक्क वडिलांना सोबत घेऊन गर्लफ्रेंडला गाठलं. त्यानंतर तिने त्याला एवढं झापलं की विचारता सोय नाही. तो काय-काय त्रास देतो, तेही त्याच्या वडिलांना सांगितलं. पण शेवटी तिने त्याला अनब्लॉक केलंच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com