

चीनमधील Henan Mining Crane Co. Ltd या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एक अनोखा बोनस दिला. कंपनीने मोठ्या टेबलवर ७० कोटी रुपयांचे कॅश नोट्स ठेवले आणि कर्मचाऱ्यांना सांगितले, "तुम्ही जितके पैसे मोजू शकाल, तितके तुम्ही घेऊन जाऊ शकता!"