चहात बुडवलेली इडली पाहून शशी थरूरही भडकले; viral पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया देत म्हणाले...

Shashi Tharoor Reacts to Viral Food Combo Post: चहात बुडवून इडली खाण्याच्या व्हायरल पोस्टवर शशी थरूर यांनी दिलेली मजेशीर प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
Viral Chai-Idli Combination Leaves Shashi Tharoor Provoked; His Response Wins the Internet

Viral Chai-Idli Combination Leaves Shashi Tharoor Provoked; His Response Wins the Internet

sakal

Updated on

अनोख्या आणि विचित्र फूड कॉम्बिनेशनमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगत असते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फूड कॉम्बिनेशनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय आणि नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कॉम्बिनेशनने चक्क लोकसभा सदस्य शशी थरुर यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. असं काय आहे हे फूड कॉम्बिनेशन आहे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com