
Corporate Diwali gifts India Viral Diwali Info Edge company employees viral news
esakal
Corporate Diwali gifts India Viral News : दिवाळीत ऑफिसकडून गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना सोनपापडी किंवा अन्य कोणतीही मिठाई, थोडा-फार बोनस दिला जातो. कर्मचारी बिचारे त्यावरच समाधान मानतात. पण दिवाळीला गिफ्ट कसं द्यायचं असतं हे अख्या कॉर्पोरेट वर्ल्डला शिकवेल असे फोटो व्हायरल होत आहेत. कंपनीसाठी वर्षभर निष्ठेने काम करणाऱ्या लोकांना दिवाळीला खास गिफ्ट देऊन कस खुश करायच असत हे पाहण्यासारखे आहे. चला तर मग पाहा या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना काय भेट दिली आहे