Viral: १० पैकी ४ भारतीय खातात ‘चॉकलेट फ्राईज’! तुम्ही ट्राय केलं का हे व्हायरल कॉम्बिनेशन? नवीन अहवालातून धक्कादायक खुलासा

McCain Foods India Spud Report: फ्राईजसोबत चॉकलेट खाण्याचा ट्रेंड भारतात वेगाने वाढत असून, नवीन रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक आणि मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत.
Nearly 4 in 10 Indians are now eating fries with chocolate! This sweet-and-salty food trend is quickly going viral among Gen Z and late-night snack lovers across India.

Nearly 4 in 10 Indians are now eating fries with chocolate! This sweet-and-salty food trend is quickly going viral among Gen Z and late-night snack lovers across India.

sakal

Updated on

फ्रेंच फ्राईज म्हणजे फक्त केचपसोबत खायचा पदार्थ, असंच आपण आतापर्यंत मानत आलो. पण आता सोशल मीडियाच्या काळात खाण्याचे नियमही बदलताना दिसत आहेत. चॉकलेटमध्ये बुडवलेले फ्राईज, आईस्क्रीमसोबत खाल्ले जाणारे क्रिस्पी स्नॅक्स आणि रात्री उशिरा होणारे फूड एक्सपेरिमेंट्स सध्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, भारतातील जवळपास ४० टक्के लोक आता फ्राईजसोबत चॉकलेट खायला पसंती देत असल्याचं एका नव्या रिपोर्टमधून समोर आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com