
सोशल मीडियाच्या रंगीबेरंगी दुनियेत रोज काही ना काही नवीन आणि मजेदार पाहायला मिळतं. असाच एक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओत एक गोरिला आणि एका महिला पर्यटकाची भेट इतकी मजेदार आहे की, तो पाहिल्यावर तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर @rose_k01 या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत दीड कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.