Holi Viral Video: अल्लडपणाचा कळस… होळी साजरी करताना परदेशी महिलेच्या डोळ्यात दगडमिश्रित रंग फेकला, पाहा Video

Viral Video of Holi incident: वृंदावनच्या होळीमध्ये परदेशी महिलेच्या डोळ्यात दगडमिश्रित रंग जाऊन नजर धूसर झाल्याची धक्कादायक घटना घडली असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video

Stone-Infused Holi Color Hits Tourist’s Eye in Vrindavan, Watch Video

Sakal

Updated on

Foreign Woman Hurt During Holi Celebration: काल नुकतीच होळी होऊन गेली. दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक उत्तर भारतातील होळी अनुभवायला येतात. यामध्ये देशी आणि विदेशी पर्यटक दोन्हीचा समावेश असतो.

इथे खेळल्या जाणाऱ्या मंदिरातील पारंपरिक पद्धतीच्या होळीचे, भक्तिमय वातावरणाचे आणि विशेष म्हणजे उधळ्या जाणाऱ्या गुलालाचे जगभर मोठे चाहते आहेत. मात्र यावर्षीची होळी एका ऑस्ट्रियन महिलेसाठी वेदनादायक ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com