
सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतातून कॅनडाला गेलेल्या एका वडिलांनी आपल्या मुलीला आणि नातीला दिलेल्या भावनिक सरप्राइजने सर्वांचे मन जिंकले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओने प्रेम आणि कुटुंबातील बंध यांचे महत्त्व व्यक्त केले जात आहे.