Photos : उत्खननात सापडली चक्क 1000 वर्षांपूर्वीची अंगठी; दुर्मिळ फोटो जगभर व्हायरल, तुम्हीही नक्की पाहा..

1000 years old ring found viral photos : उत्खननात सापडली १००० वर्षांपूर्वीची दुर्मिळ पिक्टिश अंगठी; जॉन राल्फ यांचा जबरदस्त शोध..फोटो जगभर व्हायरल होत आहेत
1000 year old Pictish ring photos

1000 year old Pictish ring photos

esakal

Updated on

Old artifacts photos : स्कॉटलंडच्या बर्गहेड शहरात एका पुरातत्त्व उत्खननात १००० वर्षांपूर्वीची दुर्मिळ पिक्टिश अंगठी सापडली..जी जगभर व्हायरल झाली आहे. हे उत्खनन अबर्डीन विद्यापीठाच्या प्रोफेसर गॉर्डन नोबल यांच्या नेतृत्वाखाली झाले. जॉन राल्फ नावाच्या ६८ वर्षांच्या निवृत्त इंजिनिअरने ही अंगठी शोधली. निवृत्तीनंतर त्यांनी फेसबुकवर पाहिलेल्या पोस्टमुळे स्वयंसेवक म्हणून सामील झाले. हे त्यांचे तिसरे उत्खनन होते. दोन आठवड्यांच्या कामात अनेकदा चमकणारे दगड सापडले, पण शेवटच्या दिवशी एका प्राचीन इमारतीच्या मजल्यावर साफसफाई करताना ही अंगठी हाती लागली. आधी त्यांना त्यांना वाटले हा धातूचा पिन आहे, पण स्वच्छ केल्यावर खरा खजिना दिसला

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com