
Viral Video:
Sakal
Viral Video: सोशल मडियावर विचित्र फुड कॉम्बीनेशनचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक लोक मॅगी चहा, भेंडी समोसा खाताना पाहिले असेल. पण सध्या एका यूजरने थक्क करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात एक महिला पराठ्यासोबत आईस्क्रीम खाताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.