
सोशल मीडियावर रील बनवण्याचा क्रेझ आजकाल तरुणांमध्ये इतका वाढला आहे की, त्यासाठी ते जीवावर उदार होण्यासही तयार आहेत. असाच एक धक्कादायक आणि मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलगी चालत्या ट्रेनच्या दारात उभी राहून रील बनवताना दिसत आहे. पण, तिच्या या धोकादायक खेळाला तिच्या आईने चांगलाच ब्रेक लावला!