

Viral Video
Sakal
Viral Food Video: टोमॅटो ही एक अशी भाजी आहे, जी सर्वांच्या घरी प्रत्येक पदार्थांमध्ये वापरली जाते. पण एका माणसाने टोमॅटोचा वापर अशा पद्धतीने केला आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याने टोमॅटो फिरवून एक अनोखी युक्ती रचली आहे. त्याने पुऱ्या बनवण्यासाठी लाल टोमॅटो वापर केला आहे.