
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथील सतकुंडा धबधब्याखाली दोन मुलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन मुले धबधब्याखालील दगडांवर एकमेकांना चिपकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यांचे हे वर्तन पाहणाऱ्यांना अशोभनीय आणि लज्जास्पद वाटत आहे. हा व्हिडिओ @narmadapuram.nagri या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.