

Greed Over Humanity
esakal
Social Media: लोकांना भावनाच उरल्या नाहीत, अशी परिस्थिती आजकाल निर्माण झाली आहे. पूर्वी एखादा अपघात झाला की लोक आधी माणसाच्या जीव कसा वाचेल, यासाठी प्रयत्न करायचे. परंतु आजकाल कुठे एखादा अपघात झालाच तर आपल्याला काय लुटता येईल, याचा शोध लोक घेत असतात. असाच एक प्रकार सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.