
Ccrow playing football : सोशल मिडियावर कधी विचित्र, तर कधी भावनिक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अनेक प्राण्याचे खेळण्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात चक्क कावळा एका व्यक्तीसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. चिमुकला आणि कावळ्यात चांगलीच मैत्री झालेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल.