
School First Day: शाळा म्हटलं की, चिमुकल्यांना नको वाटतं. त्यात शाळेचं पहिलंच वर्ष असेल तर मग नुसती रडारड. दरवर्षी चिमुल्यांचं व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांना घरी जायचं असतं पण मॅडम काही सोडत नाहीत. त्यामुळे त्यांची चीडचीड होते, मॅडमला कसं समजावून सांगावं, हे त्यांना कळत नाही. त्यातून एक गोड संवाद होतो आणि कधीकधी व्हायरलदेखील होतो.