

Viral Video:
Sakal
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण वाघासोबत लिप लॉक करताना दिसतो. हा धाडसी प्रकार अनेकांना थक्क करणारा आहे. वाघाच्या जवळ बसून त्याच्यावर प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडिओ माणूस आणि वन्यजीव यांच्यातील विश्वास दर्शवतो, परंतु अशा कृतीमुळे जीवघेणे परिणाम होऊ शकतात.
Video Viral: सोशल मिडियावर अनेक विचित्र आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अनेक प्राण्यांचे गमतीशीर किंवा विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक तरूण वाघाला किस करतांना दिसत आहे,हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव नेटकऱ्यांनी केला आहे.