Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

Disabled Man's Inspiring Refusal of Aid in Viral Video: व्हायरल व्हिडीओमध्ये हेमा शर्मा त्या अपंग व्यक्तीला विचारते की, तुम्ही आमच्याकडून मदत का घेत नाहीत. त्यावर तो व्यक्ती म्हणतो, आम्ही मेहनतीचं खातो, कुणाचं घेत नाहीत..
viral video
viral videoesakal
Updated on

Social Media: एका स्वाभिमानी मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. अपंग असल्याने सायकल गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने मदत नाकारली आणि मी स्वतःच्या मेहनतीने खातो, असं निक्षून सांगितलं. हे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. विशेष म्हणजे त्यांने मोदींचाही उल्लेख केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com