Elderly Mother Shares Touching Story of Her Rickshaw-Driver Son’s Devotion: मराठी आजींचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या बोलण्यातून कळकळ जाणवतेय.
Social Media: सोशल मीडियात एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्या वृद्ध आजी आपल्या मुलाबद्दल कळकळीने बोलत आहेत. रिल्सच्या माध्यमातून व्हिडीओ व्हायरल झाला असून एका इन्फ्लूएन्सरने ही मुलाखत घेतल्याचं दिसून येतंय.