
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्वतःसाठी नवरा शोधत आहे, पण तिच्या मागण्या ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही मुलगी खुलेआम सांगते की, तिला ‘दारुडा’ नवरा हवाय! होय, तुम्ही बरोबर वाचलं. या मुलीच्या अजब मागणीने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.