
मुंबईः भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हे सात जन्माचं नातं समजलं जातं. परंतु अनेकवेळा नवरा-बायकोत खटके उडतात. कारणं काहीही असली तरी पती-पत्नीमध्ये दुरावा येतो. कित्येकदा इतर लोकांमुळे संसार उघड्यावर पडतो. दोघांमध्ये योग्यवेळी मध्यस्थी झाली नाही तर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं.