Viral Video: बापरे! चहा ७८२ रुपयांचा, तर पोहे तब्बल १५१२ रुपयांना; बिहारच्या चहावाल्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये देसी नाश्ता 'हॉट टॉपिक'

Los Angeles Indian Food Price Shock: लॉस एंजेलिसमध्ये बिहारच्या युवकाने विकलेल्या चहा-पोह्याच्या किमतींमुळे देसी नाश्ता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
The Viral Video Shows Prabhakar Prasad Revealing the Prices of the Tea and Poha He Sells in Los Angeles.

The Viral Video Shows Prabhakar Prasad Revealing the Prices of the Tea and Poha He Sells in Los Angeles.

sakal

Updated on

Bihari Man's Stall in LA a Hit: नुकताच सोशल मीडियावर बिहारी समोसेवाल्याने लंडनमध्ये सामोसे विकत धुमाकूळ घातला होता. त्यात आता आणि एका बिहारी माणसाने भर घातली आहे, मात्र यावेळेस अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये. प्रभाकर प्रसाद नावाचा एक बिहारी उद्योजक सध्या लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर चहा आणि पोहे विकतोय.

मात्र, फक्त त्याच्या पदार्थांमुळेच नाही, तर काही वेगळ्या वैशिष्ट्यांमुळेही तो लोकांच्या लक्षात आला आहे. प्रसादने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट @chaiguy_la वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चहा आणि पोहे सुमारे ८ डॉलर (चहा) आणि १८ डॉलर (पोहा) किमतीत विकले जात असल्याचे सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com