
Viral Video of foreign job Scam: उच्च शिक्षण घेऊन परदेशात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न अनेक तरुणांच्या मनात असतं. विशेषतः कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये स्थायिक होऊन चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, प्रत्यक्षात तिथे काय वास्तव आहे, हे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमधून समोर आलं आहे.