

viral video
esakal
Social Media: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. एखाद्या व्हिडीओत काही विशेष नसतं तरीदेखील तो व्हिडीओ व्हायरल होतो. सध्या एका व्हिडीओची सोशल मीडियात तुफान चर्चा आहे. एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो त्याच्या वेगळ्याच अंदाजात गाण्याचं सादरीकरण करतोय. तेच लोकांना आवडू लागलं आहे.