
Brave youth hugs crocodile in viral video: सोशल मिडियावर अनेक विचित्र आणि थक्क करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही मगरीशी संबंधित अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक माणूस पाण्यात मगरीजवळ पोहोचतो. परंतु या माणसाने असं काही केलं ज्याची कल्पना करणे देखील कठीण आहे. तो माणूस मगरीला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासोबत डान्स करू लागतो हे दिसून येते.