
Man performs risky stunt on train: सोशल मिडियावर अनेक स्टंचबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एका काकांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते रेल्वेत एक थरारक स्टंट करताना दिसत आहे. पण असं करताना त्यांचा थोडक्यात जीव वाचला आहे.