Viral Video: तो चक्क हवेत चालतोय! बघ्यांची तोबा गर्दी, टाळ्या वाजवून दिलं समर्थन
A Unique Talent Mesmerizes Crowds in Jharkhand: हा व्हिडीओ झारखंड राज्यातल्या गुमला जिल्ह्यातील नवरत्नगड येथील आहे. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Social media trending: सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क हवेत चालतोय. हे अगदी शंभर टक्के खरं आहे. व्हिडीओ बघितल्यात तुमच्या हे लक्षात येईल. सराव करुन या तरुणाने हवेत चालण्याचं कसब मिळवलेलं आहे.