

Muslim man video
esakal
Social Media Viral: देव्हाऱ्यात असलेल्या देवाच्या मूर्ती भग्न झाल्या की त्यांचं विसर्जन केलं जातं. मात्र काही लोक सर्रास रस्त्याच्या बाजूला अथवा कचऱ्यात देवाचे फोटो, मूर्ती टाकतात. अशाच कचऱ्यात पडलेले देवाचे काही फोटो आणि मूर्ती बघून एका मुस्लिम व्यक्तीने त्या विसर्जित केल्या.