
Pandharpur Wari: पांडुरंगाच्या ओढीने पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. लहान-थोर, अबाल-वृद्ध सर्वांनाच विठोबाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. वारीच्या हा सोहळा म्हणजे पृथ्वीवरचं सर्वोच्च सुख आहे, असं वारकरी मानतात. याच वारीमध्ये निरनिराळे अनुभवदेखील मिळतात.