

Delivery Boy Falls in Rain
esakal
Pune Heavy Rain: पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे वाहतूककोंडी झालेली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला पाऊस सायंकाळी पाच वाजेपर्यंत पडतच होता.