
Social Media: लहानपणी सर्वांनीच ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. वेगेवेवेग धावणारा ससा कितीही तरबेज असला तरी तो पैज हरतो आणि हळूहळू चालणारा कासव डोंगराच्या माथी त्याच्या आधीच पोहोचतो. हे एक बालगीत आहे. यातून 'झोपला तो संपला' असा संदेश देण्यात आलेला आहे.