
Viral Video: सोशल मिडियावर अनेक विचित्र, भावनिक तर अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एक जुगाडू व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने असा जुगाड केला आहे की कोणीही नळातून एक थेंब देखील पाणी घेऊ शकणार नाही.
अनेक लोक पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे. पाण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे लोक देखील विविध जुगाड करणार आहेत. सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत असाच एक जुगाड दिसून आलाल आहे. या व्हिडिओवर लोकांनी लाइक्स आमि कमेंटचा वर्षाव केला आहे.