
Social Media Trending: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल, याचा नेमका अंदाज कुणालाच नाही. परंतु नॅचरल प्रँक असलेले व्हिडीओ लोकांना आवडतात. जीवघेण्या प्रँकचं कुणीच समर्थन करणार नाही. परंतु हलके-फुलके आणि पोट धरुन हसायला लावणारे व्हिडीओ सोशल मीडियात चालतात.