
Maharashtra rain alert: राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. सर्वच भागांमध्ये वरुणराजा धो-धो बरसतोय. अनेक नद्यांना पूर आले आहेत तर प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो होत आहेत. यातच एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय. निसर्गाची ताकद काय असते, हे या व्हिडीओतून दिसून येतंय.