Viral Video: शेतकऱ्याच्या मेहनतीवर डल्ला! ट्रक पलटताच लोकांनी केली लूटमार, व्हिडीओ व्हायरल!
viral video truck overturns and crowd loots farm produce: सध्या सोशल मिडियावर एका शेतकऱ्याचा ट्रक उलटला असून लोकांनी लूटमार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
viral video truck overturns and crowd loots farm produceSakal
Shocking Video: सोशल मिडियावर अनेक विचित्र तर काही मजेदार व्हिडिओ सहज व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एका घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रस्त्यावर शेतकऱ्याच्या ट्रकच अपघात झालेला दिसत असून लोक त्याचा माल घेऊन जाताना दिसत आहे.