
Viral Video: गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने दुमाकुळ घातला आहे. अनेक ठिकाणी घराचे, शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान सोशल मिडियावर मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात मुसळधार वादळी पावसामुळे घराच्या छतासह दोन चिमुकली उडालेली दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.