

Viral Video
esakal
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील एका विचित्र कारणावरून दोन तरुणींमध्ये झालेल्या हिंसक भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे, कारण मारहाणीचे कारण ऐकून कोणीही चक्रावून जाईल.