

Video Viral:
Sakal
Video Viral: सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असातात. यामध्ये अनेक मजेदार तर काही विचित्र असतात. तसेच अनेक व्हिडिओमध्ये जुगाड पाहायला मिळतो. यात काही असे असतात ज्यामुळे कौतुक होते तर काही जुगाड पाहून हसू आवरणे कठिण होते. जुगाड करणाऱ्यांच्या मते त्यांचा वेळही वाचतो आणि पैसाही वाचतो. जुगाड करणाऱ्यांमध्ये भारतातील लोक सगळ्यात पुढे असतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात भाजी घुटण्यासाठी चक्क अनोखी शकल्ल लढवली आहे.