
Man sleeps on moving car bonnet video: सोशल मिडियावर अनेक विचित्र, मजेदार तर काही थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात एक तरुण वेगवान गाडीच्या बोनेटवर झोपलेला दिसत आहे. नेटकऱ्यांनी या स्टंटबाजीवर संताप व्यक्त केला आहे.