
Unique Wedding Invitation: लग्नाचा हंगाम पुढील वर्षी १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे, पण त्याआधीच एक अनोखी आणि धोकादायक लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही पत्रिका पाहून वाचकांच्या चेहऱ्यावर हसू उमटते, तर काही जणांना घाम फुटतो. या पत्रिकेची सुरुवात "धोकादायक विवाह - मासूम वऱ्हाडी" या शब्दांनी होते. या पत्रिकेतील मजकूर पारंपरिक लग्नपत्रिकेपासून पूर्णतः वेगळा आणि विचित्र आहे.