Viral Video: नवरीची चेष्टा करणं नवरदेवाला पडलं महागात; स्टेजवरच पाडला अन् धू-धू धुतला

Viral Video: नवरीची चेष्टा करणं नवरदेवाला पडलं महागात; स्टेजवरच पाडला अन् धू-धू धुतला

लग्नाच्या मंचावर नवरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु चेष्टेच्या मूडमध्ये असलेला नवरदेव मागे-मागे उड्या घेतो. ती बिचारा पुन्हा पाय धरण्याचा प्रयत्न करत असते.
Published on

नवी दिल्लीः नवरा-नवरीसाठी लग्नाचा क्षण फारच महत्त्वाचा असतो. या खास क्षणांची लोक वाट बघत असतात. परंतु लग्नकार्यात कधीकधी अशा घटना घडतात, त्याचा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो. एका विवाह सोहळ्यात एक धक्कादायक प्रकार घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com