

why DMart has more female employees: better customer service, flexible shifts, product knowledge in daily items, and company diversity policies for women in retail jobs.
esakal
DMart Upcoming Sale : डीमार्टमध्ये (DMart) कर्मचाऱ्यांची निवड करताना अनेक घटक विचारात घेतले जातात. मुलांपेक्षा जास्त मुली कामावर असण्यामागे अनेक महत्वाची कारणे असतात.. ज्यामध्ये रिटेल व्यवसायाचे स्वरूप आणि कंपनीच्या गरजा यांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घ्या डिमार्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असण्यामागे नेमके काय कारण आहे