SIM Card Corner Cut Reason : सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? ही फक्त डिझाइन नाही बरं का..लाखो लोकांना माहीत नाही सिक्रेट

SIM Card Cut Corner, Orientation Notch, SIM Card Design Reason : सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का? ९९% लोकांना माहीत नाही हे रहस्य
SIM Card Cut Corner, Orientation Notch, SIM Card Design Reason

SIM Card Cut Corner, Orientation Notch, SIM Card Design Reason

esakal

Updated on

Technical General Knowledge : सिम कार्डचा एक कोपरा कापलेला असण्यामागे कोणतेही फॅशन किंवा केवळ डिझाइनचे कारण नसून त्यामागे एक अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक कारण आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा मोबाईल तंत्रज्ञान नवीन होते, तेव्हा सिम कार्ड पूर्णपणे आयताकृती असायचे. त्यामुळे अनेकदा वापरकर्ते सिम कार्ड उलट्या बाजूने किंवा चुकीच्या पद्धतीने फोनमध्ये टाकायचे, ज्यामुळे फोनचे आणि सिमचे नुकसान व्हायचे. ही समस्या सोडवण्यासाठी सिम कार्डचा एक कोपरा कापण्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com