

Why 12 Months in a Year, Lunar Cycles, Historical Reasons
esakal
आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्ष सुरू झाले आहे..पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का वर्षात 12 महिनेच का असतात? आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जे वाचून तुम्ही शॉक व्हाल..वर्षात 12 नाही , तर 10 महीने होते. पण हा बदल होऊन एका वर्षात १२ महिने असण्यामागे प्राचीन खगोलीय निरीक्षणे आणि ऐतिहासिक राजांचे महत्त्वपूर्ण निर्णय कारणीभूत आहेत. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती..