

Raja Ravi Varma Yashoda and Krishna painting sold for ₹167 Crore
sakal
Art Auction: जगभरात अनेकजण कलेचे चाहते आहेत. वेगवगेळ्या छोट्या-मोठ्या कलाकुसरींना दुजोरा देणारेही अनेक जण आहेत. भारतही त्या देशांपैकी एक आहे, ज्याला वैविध्यपूर्ण कलेचा वारसा लाभला आहे. आणि याच कलेच्या इतिहासात एक मोठी नोंद झाली आहे. अवघ्या वर्षभरातच दक्षिण आशियाई चित्रकलेचा लिलाव विक्रम पुन्हा एकदा मोडला गेला आहे.