
Year End 2024: 2024 वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. या वर्षभरात देशभरात आणि जगभरात सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओंमध्ये दाखवलेले संगीत रीलमध्ये वापरले गेले तर काही मीम्स बनले आहेत. जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील नक्की पाहा.