chin holi1.jpg
chin holi1.jpg

त्यांनी चीनी वस्तू फोडल्या अन् जाळल्यादेखील...का ते वाचा

Published on

नाशिक : (देवगाव) येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे चीनच्या वस्तूंची होळी करण्यात आली. चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबुजून केला असल्याचा आरोप करत होळी करत वस्तू फोडून चीनचा निषेध केला. 

भारतीय सीमारेषेवर सध्या चीनच्या लष्कराकडून वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण केले जात आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी चिनी बनावटीच्या वस्तू वापरणे बंद करावे, असे आवाहन ब्राह्मण महासंघाचे धनंजय जोशी यांनी केले. या वेळी वैभव जोशी, सुमीत जोशी, राजेंद्र जोशी, अनिल कुलकर्णी, अनिल जोशी, विकास जोशी, दीपक अढांगळे, राजेंद्र कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com